Tuesday, February 1, 2011

मोरपिस नं 1

मराठी माणसाला काहीही प्रश्न नाहीत किंवा उत्तरे आधीच माहिती आहेत असे दिसतयं ,कारण ६ महिन्याच्या वर झाले पण कोणीही एकही प्रश्न विचारला नाही,हा ब्लॉग जर तमिळ,मल्ल्याल्लम सारख्या कुठल्याही दक्षिणात्य,बंगाली,गुजराथी अगदी भोजपुरीतसुद्धा केला असता (तात्पर्य काय तर मराठी शिवाय कुठल्याही भाषेत सुरु झाला असता) तर आतापर्यंत मोरपिसांचे अनेक पंखे तयार  झाले असते.पण मराठी मनाला काहीही बोचत नाही,खटकत नाही,ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान हे त्याने पुरेपुर उपयोगात आणलेले दिसतयं......